अमरावती येथे स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदांरासाठी जनजागृती शिबीर

अमरावती, दि. 29 (जिमाका): अमरावती विधानसभा मतदार संघामार्फत तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदार जागृती व स्पर्धा परीक्षा मागर्दर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून निवडणुकीत मतदार स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले. मार्गदर्शन शिबिराला नवयुकांची मोठ्या प्रमाणावर हजेरी होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक … Continue reading अमरावती येथे स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदांरासाठी जनजागृती शिबीर